जय जय स्वामी समर्थ (मालिका)

जय जय स्वामी समर्थ ही कलर्स मराठीवर प्रसारित होणारी मालिका आहे. ही मालिका २८ डिसेंबर २०२० रोजी प्रदर्शित झाली होती. हे उमेश नामजोशी दिग्दर्शित आणि कॅमस्क्लब स्टुडिओच्या बॅनरखाली शिरीष लाटकर यांनी लिहिलेले आहे. अक्षय मुदावडकर स्वामी समर्थांच्या भूमिकेत आहे.[१]

जय जय स्वामी समर्थ
प्रकार पौराणिक
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता
  • सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता (५ एप्रिल २०२१ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण २८ डिसेंबर २०२० – चालू
अधिक माहिती
आधी बाळूमामाच्या नावानं चांगभलं
नंतर काव्यांजली - सखी सावली

कलाकार

संपादन
  • अक्षय मुदावडकर - स्वामी समर्थ
  • विजया बाबर - चंदा
  • सतीश सलगरे
  • स्वानंद देसाई
  • नीता पेंडसे
  • अक्षता नाईक
  • नित्या पवार
  • अतुल सनस

संदर्भ

संपादन
  1. ^ "'जय जय स्वामी समर्थ'मध्ये स्वामींची भूमिका साकारणारा अभिनेता आहे तरी कोण?". लोकसत्ता. 2022-04-20 रोजी पाहिले.