असावा सुंदर स्वप्नांचा बंगला

असावा सुंदर स्वप्नांचा बंगला ही कलर्स मराठी वाहिनीवरील एक मालिका आहे.

असावा सुंदर स्वप्नांचा बंगला
निर्माता कल्याणी गुहा, रुपाली गुहा
निर्मिती संस्था फिल्म फार्म इंडिया
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ९९८
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता
 • सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता (२७ जुलै २०१५ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण ७ जानेवारी २०१३ – १९ मार्च २०१६

कलाकार

संपादन
 • रश्मी अनपट - ईश्वरी
  • मृण्मयी सुपल - लहान ईश्वरी
 • जुही पटवर्धन - अंकिता
  • साक्षी तिसगांवकर - लहान अंकिता
 • सुहृद वर्देकर - आरव
 • पुष्कर जोग
 • रवींद्र महाजनी
 • अजिंक्य देव
 • सुशांत शेलार
 • शैलेश दातार
 • आनंद काळे
 • संयोगिता भावे
 • अजिंक्य ननावरे
 • प्रसाद लिमये
 • श्वेता मेहेंदळे
 • मिताली जगताप
 • सुरभी भावे
 • वनश्री जोशी

पुनर्निर्मिती

संपादन
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
हिंदी उतरन कलर्स टीव्ही १ डिसेंबर २००८ - १६ जानेवारी २०१५
कन्नड कुलवधू कलर्स कन्नडा २८ जुलै २०१४ - ३१ ऑगस्ट २०१९
बंगाली झुमुर कलर्स बांग्ला ३ मे २०१७ - ३१ डिसेंबर २०१७
तमिळ ओविया कलर्स तमिळ २६ नोव्हेंबर २०१८ - ३ सप्टेंबर २०२०