पुष्कर जोग मराठी मालिका आणि सिनेमांमधील अभिनेते आहेत. पुष्कर जोग यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली. त्यानंतर २००७ मध्ये महेश कोठारेंच्या ‘जबरदस्त’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर पुष्कर जोग यांनी ‘सत्य’, ‘धूम २ धमाल’, ‘सासूचं स्वयंवर’ या मराठी तर ‘जाना पेहचाना’, ‘ईएमआय’ या हिंदी सिनेमांमध्ये कामे केली आहेत.

पुष्कर जोग
पुष्कर जोग
जन्म पुष्कर जोग
१५ जुलै, १९८५ (1985-07-15) (वय: ३८)
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
वडील प्रा. सुहास प्रभाकर जोग
आई सुरेखा सुहास जोग
पत्नी
जास्मिन जोग (ल. २०१४)
अपत्ये फेलिशा जोग

चित्रपट कारकीर्द संपादन

बालकलाकार (मराठी चित्रपट)
 • वाजवू का ? [१]
 • सुन लाडकी सासरची [२]
 • साखरपुडा
 • रावसाहेब
बालकलाकार (हिंदी चित्रपट)
 • हम दोनो [३]
 • ऐसी भी क्या जल्दी है
 • आझमाईश

[४]

मराठी चित्रपट
मालिका
 • तू तू मै मै
 • हद करदि आपने
 • रीन एक दोन तीन
 • नच बलिये २०१० मराठी
 • जल्लोष सुवर्णयुगाचा
 • झुंज मराठमोळी
 • माझा अराउंड द वर्ल्ड भाग १ व २
 • धुमशान
 • वचन दिले तू मला [८]
 • असावा सुंदर स्वप्नांचा बंगला [९]
 • वीर मराठी (कलाकार क्रिकेट)
 • बिग बॉस मराठी १
हिंदी चित्रपट
अल्बम
 • घाटी नृत्य
पुरस्कार
 • राज्य पुरस्कार उत्कृष्ठ बालकलाकार
 • शाहु मोडक आणि नर्गिस दत्त पुरस्कार
 • उत्कृष्ठ अभिनेता २०१०
 • नच बलिये २०१०


[१२]

संदर्भ संपादन

 1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2017-04-27. 2017-04-17 रोजी पाहिले.
 2. ^ http://indianexpress.com/article/cities/pune/dance-pe-chance/
 3. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2017-04-07. 2017-04-17 रोजी पाहिले.
 4. ^ http://marathimovieworld.com/interviews/pushkar-jog-interview.php
 5. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2017-04-03. 2017-04-17 रोजी पाहिले.
 6. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2017-04-03. 2017-04-17 रोजी पाहिले.
 7. ^ http://marathimovieworld.com/videos/sasucha-swayamwar-trailer.php
 8. ^ http://marathimovieworld.com/news/vachan-dile-tu-mala-star-pravah.php
 9. ^ http://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/Pushkar-Jog-doing-a-fiction-show-after-six-years/articleshow/48325344.cms
 10. ^ http://www.tellychakkar.com/movie/movie-news/famous-marathi-actor-pushkar-jog-gears-his-bollywood-debut-huff-its-too-much
 11. ^ http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/M-Town-does-not-want-to-create-a-Salman-Khan-Pushkar-Jog/articleshow/16264257.cms
 12. ^ https://en.wikipedia.org/wiki/Pushkar_Jog