अजिंक्य देव
भारतीय अभिनेता
अजिंक्य देव (जन्म : ३ मे १९७७)[१] - हयात) हा मराठी अभिनेता आहे. त्याने मराठी व हिंदी चित्रपटांतून व दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय केला आहे. मराठी अभिनेता रमेश देव त्याचे वडील असून अभिनेत्री सीमा देव त्याची आई आहे. इ.स. १९८५ सालच्या अर्धांगी या चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले[२].
अजिंक्य देव | |
---|---|
![]() | |
जन्म | अजिंक्य देव |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
पुरस्कार | महाराजा यशवंतराव गौरव पुरस्कार |
वडील | रमेश देव |
आई | सीमा देव |
अजिंक्य देव यांना मिळालेले पुरस्कारसंपादन करा
- महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानचा महाराजा यशवंतराव गौरव पुरस्कार (३-१२-२०१६)
संदर्भसंपादन करा
- ^ "धिस डे इन हिस्टरी ३ मे (इतिहासातील हा दिवस - ३ मे)" (इंग्लिश भाषेत). १६ जुलै इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "अजिंक्य देव". १६ जुलै इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
बाह्य दुवेसंपादन करा
- इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील अजिंक्य देवचे पान (इंग्लिश मजकूर)
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |