ढोलकीच्या तालावर हा कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा लावणीचा कार्यक्रम आहे.

ढोलकीच्या तालावर
सूत्रधार सुबोध भावे, अक्षय केळकर
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता
  • शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण २१ मार्च २०११ – १ ऑक्टोबर २०२३

टीआरपी

संपादन
आठवडा वर्ष TRP
TVT क्रमांक
आठवडा १३ २०१६ १.४
आठवडा १५ २०१६ १.६
आठवडा १६ २०१६ १.४