अक्षय केळकर हा एक भारतीय अभिनेता आहे जो प्रामुख्याने मराठी आणि हिंदी दूरचित्रवाणी आणि चित्रपटांमध्ये काम करतो. तो कलर्स मराठीच्या बिग बॉस मराठी ४ या पर्वाचा महाविजेता ठरला आहे.[]

अक्षय केळकर
जन्म १६ मार्च, १९९३ (वय - ३० वर्ष)
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेता
प्रसिद्ध कामे बिग बॉस मराठी ४ - महाविजेता
धर्म हिंदू

मालिका

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "From getting fame with Hindi TV show Nima Denzongpa to becoming the 'strongest' player in Bigg Boss Marathi 4, a look at the interesting journey of Akshay Kelkar". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2023-01-08. 2023-06-24 रोजी पाहिले.