अस्सं सासर सुरेख बाई ही कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका आहे.

अस्सं सासर सुरेख बाई
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ८६१
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण २७ जुलै २०१५ – ३१ मार्च २०१८
अधिक माहिती

कलाकार

संपादन
  • मृणाल दुसानीस / सायली पाटील - जुई पृथ्वीराज इनामदार / जुई यश महाजन
  • संतोष जुवेकर - यश महाजन / दिग्विजय मोहिते
  • श्वेता पेंडसे - विभावरी पृथ्वीराज इनामदार
  • अभिजीत चव्हाण - श्रीधर महाजन
  • राजश्री निकम - नलिनी श्रीधर महाजन
  • यशश्री उपासनी - हेमा श्रीधर महाजन
  • आकांक्षा गाडे - रेखा श्रीधर महाजन
  • गौतम जोगळेकर - पृथ्वीराज इनामदार
  • मोनिका दाबाडे - रीमा पृथ्वीराज इनामदार
  • स्वप्नील काळे - सिद्धार्थ
  • अजिंक्य ननावरे - वैभव
  • विशाखा सुभेदार - बकुळा
  • अविनाश नारकर - हेमराज
  • सतीश सलागरे
  • जान्हवी पणशीकर

टीआरपी

संपादन
आठवडा वर्ष TRP
TVT क्रमांक
आठवडा १३ २०१६ १.६