विशाखा सुभेदार (जन्म २२ मार्च १९७६) एक मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री आहे. ती विनोदी कलाकार म्हणून ओळखली जाते, विशेषतः व्यावसायिक मराठी चित्रपट आणि नाटकात काम करताना. तिने 2004 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, जेव्हा तिने नाटकांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली. फू बाई फू आणि महाराष्ट्राची हस्यजत्रा मधील भूमिकांसाठी ती प्रसिद्ध आहे[२]

विशाखा सुभेदार
जन्म

२२ मार्च, १९७६ (1976-03-22) (वय: ४८)

[१]

संदर्भ संपादन

  1. ^ "Comedy queen Vishakha Subhedar turns a year older, co-stars Prasad Khandekar, Gaurav More, and others send out best wishes". The Times of India. ISSN 0971-8257. 2023-06-18 रोजी पाहिले.
  2. ^ "आताही महाराष्ट्राची हास्यजत्रात दिसणार नाही विशाखा सुभेदार, अभिनेत्रीनेच सांगितलं यामागचं कारण". Maharashtra Times. 2023-06-18 रोजी पाहिले.