जीव झाला येडापिसा
कलाकार अशोक फाळदेसाई, विदुला चौगुले
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
स्थळ सांगली, महाराष्ट्र
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
पहिला भाग * ०१ एप्रिल २०१९ ते १० ऑगस्ट २०१९
  • १९ ऑगस्ट २०१९ ते २१ मार्च २०२०
प्रथम प्रसारण २१ जुलै २०२० – ०३ एप्रिल २०२१
अधिक माहिती
आधी बाळूमामाच्या नावानं चांगभलं
नंतर चंद्र आहे साक्षीला

कलाकारसंपादन करा

  • अशोक फाळदेसाई = शिवा यशवंत लष्करे
  • विदुला चौगुले = सिद्धी शिवा लष्करे
  • विद्या साळवे = मंगल यशवंत लष्करे (शिवाची आई)
  • चिन्मयी राघवन = चंद्रकांता देशमाने (आत्याबाई)
  • शर्वरी जोग = सोनल यशवंत लष्करे (शिवाची बहीण)
  • अनुप बेलवलकर = सागर (सिद्धीचा भाऊ)
  • रोहित हळदीकर = सरकार (आत्याबाईंचा मुलगा)
  • उदय टिकेकर / मोहन जोशी = यशवंत लष्करे (शिवाचे वडील)