ह्या गोजिरवाण्या घरात

ह्या गोजिरवाण्या घरात ही ई टीव्ही मराठी वाहिनीवर सर्वाधिक काळ चाललेली दुसरी मराठी मालिका आहे.

ह्या गोजिरवाण्या घरात
दिग्दर्शक दीपक नलावडे
निर्माता राकेश सारंग, संगीता सारंग
निर्मिती संस्था कॅम्प्स क्लब स्टुडिओज
कलाकार खाली पहा
आवाज स्वप्निल बांदोडकर
संगीतकार अशोक पत्की
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
एपिसोड संख्या १८६२
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी ई टीव्ही मराठी
प्रथम प्रसारण २००३ – २००८
अधिक माहिती
आधी चार दिवस सासूचे

कलाकार

संपादन

टीआरपी

संपादन
आठवडा वर्ष TAM TVT क्रमांक
महाराष्ट्र/गोवा भारत
आठवडा ४६ २००८ ०.७ ९०
आठवडा ४८ २००८ ०.७९ ९१