प्रदीप वेलणकर
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
प्रदीप वेलणकर हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आहेत.
प्रदीप वेलणकर | |
---|---|
जन्म |
प्रदीप वेलणकर १९४९ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख नाटके | बॅरिस्टर |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | या गोजिरवाण्या घरात |
प्रदीप वेलणकर यांची भूमिका असलेली नाटके
संपादन- अखेरचा सवाल
- एका घरात होती (१९७१)
- चौर्य
- नमो भगवते वासुदेवाय
- बॅरिस्टर
- महासागर
- मिस्टर अँड मिसेस सदाचारी
- मी अमृता बोलतेय
- रंग उमलत्या मनाचे
- रात्र उद्याची
- वन रूम किचन
- संध्याछाया
- सायकल
- सोक्षमोक्ष
- हमीदाबाईची कोठी
- होय साहेब
प्रदीप वेलणकर यांची भूमिका असलेले चित्रपट
संपादन- चकवा
- पेज थ्री
- रिस्क
- सिंघम
- सामना
- सावली
प्रदीप वेलणकर यांची भूमिका असलेल्या दूरचित्रवाणी मालिका
संपादन- असंभव
- ह्या गोजिरवाण्या घरात
- लेक माझी लाडकी
- भाग्यविधाता
- ह.म. बने तु.म. बने
- माझी तुझी रेशीमगाठ
- बायको अशी हव्वी
- चार दिवस सासूचे