उज्ज्वला जोग

मराठी चित्रपट अभिनेत्री

उज्ज्वला जोग मराठी चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे.

उज्ज्वला जोग
जन्म उज्ज्वला जोग
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी