लक्ष्मी सदैव मंगलम् ही कलर्स मराठी वाहिनीवरील एक मालिका आहे.

लक्ष्मी सदैव मंगलम्
निर्माता राकेश सारंग, संगीता सारंग
निर्मिती संस्था कॅम्प्स क्लब
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ३३१
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार संध्या.७ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण १४ मे २०१८ – २५ मे २०१९
अधिक माहिती
नंतर बाळूमामाच्या नावानं चांगभलं

कलाकार

संपादन
  • समृद्धी केळकर - लक्ष्मी
  • ओमप्रकाश शिंदे - मल्हार
  • सुरभी हांडे - आर्वी
  • ऋषिकेश शेलार - अजिंक्य
  • केतकी चितळे - अबोली

पुनर्निर्मिती

संपादन
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
कन्नड लक्ष्मी बारम्मा कलर्स कन्नडा ४ मार्च २०१३ - २५ जानेवारी २०२०
गुजराती लक्ष्मी सदैव मंगलम् कलर्स गुजराती २९ जानेवारी २०१८ - १७ एप्रिल २०२१
तमिळ वंधल श्रीदेवी कलर्स तमिळ ११ एप्रिल २०१८ - २८ जून २०१९