राजा राणीची गं जोडी

राजा राणीची गं जोडी ही कलर्स मराठीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.

राजा राणीची गं जोडी
कलाकार शिवानी सोनार, मणिराज पवार, शुभांगी गोखले
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
स्थळ सांगली, महाराष्ट्र
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार संध्या.७ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
पहिला भाग * १८ डिसेंबर २०१९ - २१ मार्च २०२०
 • २१ जुलै २०२० - १६ एप्रिल २०२१
प्रथम प्रसारण २६ एप्रिल २०२१ –
अधिक माहिती
आधी सोन्याची पावलं
नंतर बाळूमामाच्या नावानं चांग भलं

कलाकारसंपादन करा

 1. मणिराज पवार - रणजित ढाले-पाटील
 2. शिवानी सोनार - संजीवनी रणजित ढाले-पाटील / संजीवनी पंजाबराव बांदल
 3. शुभांगी गोखले - कुसुमावती ढाले-पाटील (आईसाहेब)
 4. कल्याणी चौधरी - संजीवनीची आई
 5. श्वेता खरात - संजीवनीची मैत्रीण
 6. गार्गी थत्ते-फुले - बेबी मावशी
 7. श्रुती अत्रे - राजश्री ढाले-पाटील (वहिनीसाहेब)
 8. पार्थ घाटगे - रणजितचा भाऊ
 9. अजय पूरकर / शैलेश कोरडे - दादासाहेब
 10. श्रीकांत यादव - पंजाबराव बांदल (संजीवनीचे वडील)
 11. विद्या सावळे - गुलाब