मेघा धाडे ( २२ मे १९८४ -जळगाव, महाराष्ट्र) ही भारतीय अभिनेत्री आहे. २०१८ साली बिग बॉस मराठी १ची विजेती ठरली.[१] त्यानंतर तिने बिग बॉस हिंदी १२ मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश घेतला.[२]

मेघा धाडे
जन्म जळगाव, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम बिग बॉस मराठी १
पती आदित्य पावसकर
अपत्ये

अभिनय कारकीर्द संपादन

मेघा हिंदी चित्रपटात, मालिकेत दिसली. २०१२ साली तिने एका मराठी चित्रपटाद्वारे अभिनय केला. डीडी नॅशनलवर प्रदर्शित झालेल्या पेहचान या मालिकेत तिने काम केले आहे. २०१८ मध्ये तिने बिग बॉस मराठी हा शो जिंकला.[३]

दूरचित्रवाणी मालिका संपादन

 • कसौटी जिंदगी कै
 • पेहचान
 • कस्तुरी
 • झुंज मराठमोळी
 • बिग बॉस मराठी १
 • असल पाहुणे इरसाल नामुणे
 • बिग बॉस १२
 • एकडम कडक

संदर्भ संपादन

 1. ^ "Bigg Boss Marathi winner Megha Dhade: Sai was my biggest competitor - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-12-03 रोजी पाहिले.
 2. ^ "Bigg Boss 12: Bigg Boss Marathi winner Megha Dhade enters the show as wild card contestant Photogallery - ETimes". The Times of India. 2020-12-03 रोजी पाहिले.
 3. ^ "Meet Bigg Boss 12 wild card contestant Megha Dhade". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-10-23. 2020-12-04 रोजी पाहिले.