सुलेखा तळवलकर ही महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाट्य अभिनेत्री आहे.

सुलेखा तळवलकर
जन्म ८ ऑक्टोबर १९७१
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री
प्रसिद्ध कामे माझा होशील ना, असे हे कन्यादान
धर्म हिंदू
नातेवाईक स्मिता तळवलकर, पौर्णिमा तळवलकर

मालिका संपादन

 1. माझा होशील ना
 2. असे हे कन्यादान
 3. शेजारी शेजारी पक्के शेजारी
 4. असंभव
 5. अवंतिका
 6. कुंकू
 7. अग्निहोत्र
 8. सांग तू आहेस का?
 9. चारचौघी
 10. मुरांबा
 11. सरस्वती
 12. तू अशी जवळी रहा
 13. मन उधाण वाऱ्याचे