अग्निहोत्र (मालिका)

कथानक

अग्निहोत्र ही स्टार प्रवाह दूरचित्रवाहिनीची एक मालिका होती जी २७ नोव्हेंबर २००८ रोजी पहिल्यांदा प्रसारित झाली. ही मालिका अग्निहोत्री कुटुंबाविषयी आहे ज्यांना पुरोगामी काळापासून अग्निहोत्र पेटवत ठेवायची परंपरा आहे.

अग्निहोत्र
दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, सतीश राजवाडे
निर्माता निखिल शेठ
निर्मिती संस्था इंडियन मॅजिक आय प्रा. लि
थीम संगीत संगीतकार राहुल रानडे
शीर्षकगीत श्रीरंग गोडबोले
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
एपिसोड संख्या ४३२
निर्मिती माहिती
संकलन प्रथमेश पाटकर
स्थळ मुंबई, महाराष्ट्र, भारत
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण २७ नोव्हेंबर २००८ – १४ ऑगस्ट २०१०
अधिक माहिती
सारखे कार्यक्रम अग्निहोत्र २

कलाकार संपादन