सतीश राजवाडे
सतीश राजवाडे ( ९ जानेवारी १९७३) हा एक भारतीय चित्रपट अभिनेता, दिग्दर्शन, लेखक, पटकथाकार आणि संवाद लेखक आहे.
सतीश राजवाडे | |
---|---|
सतीश राजवाडे | |
जन्म | ९ जानेवारी, १९७३ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट दिग्दर्शन, लेखक, पटकथाकार आणि संवाद लेखक |
भाषा | मराठी |
कारकीर्द
संपादनसतीश राजवाडे यांनी त्याच्या करीअरची सुरुवात केली ती अभिनयाने केली. त्यांनी अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तसेच रंगभूमीवरही काम केले आहे. अभिनयाची वाट त्यांची मागे पडली आणि सतीश यांनी चित्रपट आणि मालिका दिग्दर्शनाकडे लक्ष केन्द्रित केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक मालिका जरी संपल्या असतील तरी नंतरही त्या मालिका प्रेक्षकांच्या स्मरणात ताज्या आहेत. त्याने दिग्दर्शित केलेल्या जवळपास सर्वच मालिका लोकप्रिय ठरल्या.
चित्रपट
संपादन- संशोधन
- हजार चौरसिया की माँ
- वास्तव
- निदान
- जोश
चित्रपट दिग्दर्शन
संपादनदूरचित्रवाणी मालिका दिग्दर्शन
संपादनबाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील सतीश राजवाडे चे पान (इंग्लिश मजकूर)