एक डाव धोबीपछाड हा २००९ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी मराठी चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे ह्यांनी केले असून अशोक सराफ, किशोरी शहाणे, प्रसाद ओकमुक्ता बर्वे ह्यांच्या प्रमुख भूमिक आहेत.

एक डाव धोबीपछाड
दिग्दर्शन सतीश राजवाडे
निर्मिती झी टॉकीज
अशोक सराफ
कथा गिरीश जोशी
प्रमुख कलाकार अशोक सराफ
किशोरी शहाणे
प्रसाद ओक
मुक्ता बर्वे
पुष्कर श्रोत्री
मधुरा वेलणकर
संगीत अजय अतुल
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २ जून २००९

बाह्य दुवे

संपादन