मधुरा वेलणकर
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मधुरा वेलणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. प्रदीप वेलणकर यांची ती कन्या आहे. ती अभिजीत साटम याची पत्नी व शिवाजी साटम याची सून आहे.
मधुरा वेलणकर | |
---|---|
जन्म | देवगड, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट |
सरीवर सरी गोजिरी हापूस |
वडील | प्रदीप वेलणकर |
पती | अभिजित साटम |
या मधुराने 'मधुरंग' नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. मधू कांबीकर यांच्या आत्मचरित्राचे नावही 'मधुरंग' आहे.
मधुरा वेलणकर हिची भूमिका असलेले प्रमुख चित्रपट
संपादन- अखंड सौभ्याग्यवती
- अधांतरी
- अशाच एका बेटावर
- उलाढाल
- एक डाव धोबी पछाड
- कॅनवास
- खबरदार
- गिलटी
- गुमनाम है कोई (नाटक)
- गोजिरी
- जन गण मन
- नॉट ओन्ली मिसेस राऊत
- पाऊलवाट
- मातीच्या चुली
- मी अमृता बोलतेय
- मेड इन चीन
- रंगीबेरंगी
- सरीवर सरी
- हापूस
- क्षणो क्षणी