हापूस हा एक म‍राठी विनोदी चित्रपट आहे. प्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम यांचा मुलगा अभिजित साटम याने या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाउल ठेवले. चित्रपटाची कथा ही कोकणातील एका शेतकरी कुटुंबाची आहे.

हापूस
दिग्दर्शन अभिजित साटम
निर्मिती संजय छाबरिया
अभिजीत साटम
प्रमुख कलाकार शिवाजी साटम
मकरंद अनासपुरे
सुबोध भावे
मधुरा वेलणकर साटम
पुष्कर श्रोत्री
शुभम देशपांडे
सुलभा देशपांडे
मृणाल देशपांडे
मानसी मागीकर
विद्याधर जोशी
स्वरशा जाधव
सुनील देव
संगीत अवधूत गुप्ते
पार्श्वगायन अवधूत गुप्ते
विभावरी आपटे
उर्मिला धनगर
राहूल सक्सेना
अमृता सुभाष
अंजलि कुळकर्णी
अनुराधा मराठे
सुवर्णा माटेगांवकर
प्रांजली बर्वे
देश भारत भारतीय
भाषा मराठी
प्रदर्शित शुक्रवार, जून २५ २०१०


बाह्यदुवे संपादन

  • "हापूस". Archived from the original on 2012-10-15. 2012-10-19 रोजी पाहिले.