मृण्मयी देशपांडे

अभिनेत्री

मृण्मयी देशपांडे (जन्म: २९ मे १९८५) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. मृण्मयी प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटात भूमिका करते.

मृण्मयी देशपांडे
जन्म २९ मे, १९८५ (1985-05-29) (वय: ३६)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

कारकीर्दसंपादन करा

बॉलीवूड
  • हमने जीना सीख लिया (2008)
मराठी

बाह्य दुवेसंपादन करा