Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

प्रवीण विठ्ठल तरडे हे एक मराठी नाट्य-चित्रपट-मालिका लेखक व दिग्दर्शक आहेत.

प्रवीण विठ्ठल तरडे
जन्म ११ नोव्हेंबर १९७४ (1974-11-11)
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत
कार्यक्षेत्र अभिनेता, दिग्दर्शक
प्रमुख चित्रपट देऊळ बंद, मुळशी पॅटर्न
वडील विठ्ठल तरडे
पत्नी स्नेहल तरडे

प्रवीण तरडे ते शाळा-कॉलेजात असताना कबड्डी, सॉफ्टबॉलचे राष्ट्रीय खेळाडू होते. त्यांनी यशवंतराव मोहिते महाविद्यालयात असताना पुरुषोत्तम स्पर्धेसाठी एकांकिका लिहिली.

सुनील कुलकर्णी हे त्यांचे नाट्यक्षेत्रातले गुरू होत.

प्रवीण तरडे यांचे लेखनसंपादन करा

  • कन्यादान (दूरचित्रवाणी मालिका)
  • कुंकू (तरडे यांची दूरचित्रवाणी मालिका)
  • कुटुंब (चित्रपटाची कथा)
  • तुझं माझं जमेना (दूरचित्रवाणी मालिका)
  • पिंजरा (दूरचित्रवाणी मालिका)
  • पितृऋण (पटकथा व संवाद)
  • मुळशी पॅटर्न (कथा, पटकथा, संवाद, गीत लेखन)
  • रेगे (पटकथा व संवाद)

दिग्दर्शनसंपादन करा