श्रीरंग गोडबोले

मराठी अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक


श्रीरंग गोडबोले (जन्म १५ जून १९६०) हे मराठी रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि गीतकार आहेत.

श्रीरंग गोडबोले
जन्म १५ जून १९६०
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा गीतकार, लेखक
धर्म हिंदू
नातेवाईक गिरिजा ओक