मन उधाण वाऱ्याचे ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित झालेली एक लोकप्रिय मालिका आहे.

मन उधाण वाऱ्याचे
निर्माता महेश कोठारे
निर्मिती संस्था कोठारे व्हिजन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ६८४
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार संध्या.७ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण २७ जुलै २००९ – १ ऑक्टोबर २०११
अधिक माहिती

कलाकार संपादन करा

टीआरपी संपादन करा

आठवडा वर्ष TAM TVT (TVR) क्रमांक
महाराष्ट्र/गोवा भारत
आठवडा २६ २०११ ०.७४ ८८
आठवडा २७ २०११ ०.७५ ८५
आठवडा २८ २०११ ०.६७ ९७
आठवडा ३० २०११ ०.७४ ८७
आठवडा ३१ २०११ ०.८३ ७१

पुनर्निर्मिती संपादन करा

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
बंगाली बोऊ कोथा काऊ स्टार जलषा ५ जानेवारी २००९ - १४ जानेवारी २०१२
हिंदी गुस्ताख दिल लाइफ ओके ५ ऑगस्ट २०१३ - ४ नोव्हेंबर २०१४