मुरांबा ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.

मुरांबा
दिग्दर्शक सुशांत पोळ
निर्माता सुझाना घई
निर्मिती संस्था पॅनोरमा एंटरटेनमेंट
कलाकार खाली पहा
संगीतकार निलेश मोहरीर
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार दुपारी १.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण १४ फेब्रुवारी २०२२ – चालू
अधिक माहिती

कलाकार

संपादन
  • शशांक केतकर - अक्षय शशिकांत मुकादम
  • शिवानी मुंढेकर - रमा अक्षय मुकादम
  • निशाणी बोरुले - रेवा अभिषेक मुकादम
  • सुलेखा तळवलकर - सीमा शशिकांत मुकादम
  • अभिजीत चव्हाण - शशिकांत मुकादम
  • प्रतिमा कुलकर्णी - पार्वती मुकादम
  • आशिष जोशी - अभिषेक शशिकांत मुकादम
  • शाश्वती पिंपळीकर / काजल काटे - आरती अभिषेक मुकादम
  • विपुल साळुंखे - आनंद शशिकांत मुकादम
  • स्मिता शेवाळे / मीरा सारंग - जान्हवी आनंद मुकादम
  • विश्वास नवरे - रमाकांत मुकादम
  • पौर्णिमा अहिरे - मंगल
  • आशय कुलकर्णी - अथर्व
  • सुविधा देसाई - नयना

पुनर्निर्मिती

संपादन
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
हिंदी सुहानी सी एक लडकी स्टार प्लस ९ जून २०१४ - २१ मे २०१७
तमिळ कन्मणी अनुबूदन स्टार विजय १६ सप्टेंबर २०२४ - चालू