स्टार प्लस ही डिझनी कंपनी इंडियाच्या पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या स्टार इंडियाच्या मालकीची भारतीय दूरचित्रवाहिनी आहे. हे एक सामान्य मनोरंजनाचे चॅनल आहे. वाहिनीच्या कार्यक्रमांमध्ये कौटुंबिक नाटके, विनोदी, युवा-केंद्रित रिॲलिटी शो, गुन्हेगारीवरील कार्यक्रम आणि टीव्ही चित्रपट यांचा समावेश होतो.[]

स्टार प्लस
सुरुवात१५ डिसेंबर १९९१
नेटवर्कस्टार इंडिया
मालक द वॉल्ट डिझनी कंपनी (भारत)
चित्र_प्रकार* १०८० आय
  • ४८० आय
देशभारत
प्रसारण क्षेत्रभारत
मुख्यालयमुंबई, महाराष्ट्र, भारत
भगिनी वाहिनीएशियानेट आणि इतर वाहिन्या
प्रसारण वेळ२४ तास

संदर्भ

संपादन
  1. ^ "Star Plus: Latest News, Videos and Photos of Star Plus | Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-01-27 रोजी पाहिले.