निलेश मोहरीर
निलेश मोहरीर हे भारतीय संगीत दिग्दर्शक आहेत. त्यांनी सुमारे ४६ शीर्षकगीते, १५ गैर-फिल्मी म्युझिक अल्बम आणि ८ मराठी चित्रपटांची रचना केली आहे. तो त्याच्या आकर्षक मधुर संगीत रचनेसाठी ओळखला जातो.[१]
निलेश मोहरीर | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | संगीतकार, गायक, गीतकार |
संकेतस्थळ |
reverbnation |
शीर्षक गीते
संपादन- कळत नकळत
- कुलवधू
- भाग्यलक्ष्मी
- ठिपक्यांची रांगोळी
- लग्नाची बेडी
- याला जीवन ऐसे नाव
- लेक लाडकी ह्या घरची
- एकाच ह्या जन्मी जणू
- या वळणावर
- पुढचं पाऊल
- उंच माझा झोका
- मला सासू हवी
- राधा ही बावरी
- होणार सून मी ह्या घरची
- स्वप्नांच्या पलिकडले
- जुळून येती रेशीमगाठी
- माझे पती सौभाग्यवती
- नकळत सारे घडले
- लाडाची मी लेक गं!
- रंग माझा वेगळा
- छत्रीवाली
- स्वामिनी
- फुलाला सुगंध मातीचा
- शुभमंगल ऑनलाईन
- मुलगी झाली हो
- जीव माझा गुंतला
संदर्भ
संपादन- ^ "कारकीर्द कथा : मोहविणारा संगीतकार". लोकसत्ता. 2022-11-04 रोजी पाहिले."करिअर कथा : मोहविणारा संगीतकार". Loksatta (in Marathi). Retrieved 4 November 2022.