कुलवधू ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे. या मालिकेची सुरुवात महाराष्ट्राची महामालिका म्हणून करण्यात आली होती.

कुलवधू

दिग्दर्शक महेश तागडे
निर्माता जितेंद्र गुप्ता
कलाकार खाली पहा
शीर्षकगीत वैशाली माडे
संगीतकार निलेश मोहरीर
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ४९०
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १७ नोव्हेंबर २००८ – १२ जून २०१०
अधिक माहिती

कलाकार

संपादन

टीआरपी

संपादन
आठवडा वर्ष TAM TVT क्रमांक संदर्भ
महाराष्ट्र/गोवा भारत
आठवडा ४७ २००८ ०.८४ ६४ []
आठवडा २२ २००९ ०.८ ८३ []
आठवडा २६ २००९ ०.८४ ७८ []
आठवडा २८ २००९ ०.७१ ९४ []
आठवडा २९ २००९ ०.८ ८६ []
आठवडा ३१ २००९ ०.७ ९८
आठवडा ३३ २००९ ०.८ ९१ []
आठवडा ४० २००९ ०.८४ ८० []
आठवडा ४४ २००९ ०.७ ९८
आठवडा ४५ २००९ ०.८ ८५ []
आठवडा ४९ २००९ ०.७ ९९
आठवडा ५२ २००९ ०.८ ९६ []

पुरस्कार

संपादन
झी मराठी पुरस्कार २००९
श्रेणी प्राप्तकर्ता भूमिका
सर्वोत्कृष्ट मालिका जितेंद्र गुप्ता निर्माता
सर्वोत्कृष्ट गीतकार अश्विनी शेंडे
सर्वोत्कृष्ट जोडी पूर्वा गोखले-सुबोध भावे देवयानी-विक्रमादित्य
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत वैशाली माडे गायिका
सर्वोत्कृष्ट नायिका पूर्वा गोखले देवयानी
सर्वोत्कृष्ट नायक सुबोध भावे विक्रमादित्य
सर्वोत्कृष्ट भावंडं पूर्वा गोखले-पल्लवी वैद्य देवयानी-साक्षी
सर्वोत्कृष्ट खलनायक मिलिंद गुणाजी रणवीर
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री सुलभा देशपांडे गोदा
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष सदाशिव अमरापूरकर दामोदर

संदर्भ

संपादन
  1. ^ "Tvr Ratings from 16/11/2008 to 22/11/2008". 2008-12-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ "Tvr Ratings from 31/05/2009 to 06/06/2009". 2009-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  3. ^ "Tvr Ratings from 28/06/2009 to 04/07/2009". 2009-07-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  4. ^ "Tvr Ratings from 12/07/2009 to 18/07/2009". 2009-08-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  5. ^ "Tvr Ratings from 19/07/2009 to 25/07/2009". 2009-10-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  6. ^ "Tvr Ratings from 16/08/2009 to 22/08/2009". 2009-09-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  7. ^ "Tvr Ratings from 04/10/2009 to 10/10/2009". 2009-10-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  8. ^ "Tvr Ratings from 08/11/2009 to 14/11/2009". 2009-12-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  9. ^ "Tvr Ratings from 27/12/2009 to 02/01/2010". 2010-01-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित.

बाह्य दुवे

संपादन
रात्री ८च्या मालिका
बंधन | तुझ्याविना | या सुखांनो या | कुलवधू | माझिया प्रियाला प्रीत कळेना | एकाच ह्या जन्मी जणू | उंच माझा झोका | होणार सून मी ह्या घरची | पसंत आहे मुलगी | माझ्या नवऱ्याची बायको | माझा होशील ना | येऊ कशी तशी मी नांदायला | तू तेव्हा तशी | हृदयी प्रीत जागते | तुला शिकवीन चांगलाच धडा | लक्ष्मी निवास