सुप्रिया पाठारे ही एक मराठी टेलिव्हिजन, थिएटर आणि चित्रपट अभिनेत्री आहे.

सुप्रिया पाठारे
जन्म ८ एप्रिल, १९७२ (1972-04-08) (वय: ५०)
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री
धर्म हिंदू

मालिकासंपादन करा

  1. कुलवधू
  2. होणार सून मी ह्या घरची
  3. जागो मोहन प्यारे
  4. ठिपक्यांची रांगोळी