जागो मोहन प्यारे ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.
जागो मोहन प्यारे
|
निर्माता
|
विद्याधर पाठारे
|
निर्मिती संस्था
|
आयरिस प्रोडक्शन
|
कलाकार
|
खाली पहा
|
देश
|
भारत
|
भाषा
|
मराठी
|
एपिसोड संख्या
|
३०८
|
निर्मिती माहिती
|
प्रसारणाची वेळ
|
* सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता
- बुधवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता (२१ मार्च २०१८ पासून)
|
प्रसारण माहिती
|
वाहिनी
|
झी मराठी
|
प्रथम प्रसारण
|
१४ ऑगस्ट २०१७ – १० नोव्हेंबर २०१८
|
अधिक माहिती
|
आधी
|
स्वराज्यरक्षक संभाजी
|
नंतर
|
गाव गाता गजाली
|
सारखे कार्यक्रम
|
भागो मोहन प्यारे
|
- अतुल परचुरे - मोहन म्हात्रे
- सुप्रिया पाठारे - शोभा मोहन म्हात्रे
- श्रुती मराठे - मोहिनी / भानुमती
- उषा नाईक / रागिणी सामंत - लीलावती
- भार्गवी चिरमुले - मोहनची बॉस
- मैथिली पटवर्धन - माऊ
- दिशा दानडे - अंजली
- पृथ्वीक प्रताप - राहुल
- मीरा सारंग - माधुरी
- संदीप जुवाटकर - मदन
- वंदना मराठे - आजी
- अथर्व संजय - मनिष
- माधवी जुवेकर - शांता
- विजय निकम - पोलीस इन्स्पेक्टर
- सुखी संसारासाठी एक परी असलेली बरी! (१४ ऑगस्ट २०१७)
- मोहनच्या रटाळ आयुष्यात येणार एक मोहक वळण. (१७ ऑगस्ट २०१७)
- मोहिनी आणि शोभामध्ये अडकणार मोहन. (२१ ऑगस्ट २०१७)
- मोहिनीची मदत मोहनला पडणार का भारी? (२४ ऑगस्ट २०१७)
- मोहनची नोकरी वाचवण्यासाठी मोहिनी घेणार नवं रुप. (२८ ऑगस्ट २०१७)
- खऱ्या आणि खोट्या शोभाच्या मोहिनीजालात अडकणार मोहन. (३१ ऑगस्ट २०१७)
- मोहिनी वाचवणार का मोहनची जीवापाड जपलेली स्कूटर? (२ सप्टेंबर २०१७)
- लीलावतीच्या हाती लागणार मोहिनीचा जादूई ड्रेस. (६ सप्टेंबर २०१७)
- भानूला चोरीच्या प्रकरणात अडकवण्याचा प्लॅन यशस्वी होणार का? (९ सप्टेंबर २०१७)
- मोहनच्या साधेपणाचं मोहिनीला अप्रूप. (१२ सप्टेंबर २०१७)
- भानूचा चांगुलपणा जिंकेल का शोभाचं मन? (१४ सप्टेंबर २०१७)
- मोहनला घाबरवणाऱ्या चाळकऱ्यांची मोहिनी करणार फजिती. (१७ सप्टेंबर २०१७)
- आता भानू येणार तुम्हाला भेटायला नव्या वेळेवर. (२१ मार्च २०१८)
- मोहनच्या आयुष्यात येणार एक अल्लड परी. (५ सप्टेंबर २०१८)
आठवडा
|
वर्ष
|
TRP
|
संदर्भ
|
TVT
|
क्रमांक
|
आठवडा ३९
|
२०१८
|
३.१
|
५
|
|
आठवडा ४२
|
२०१८
|
३.४
|
५
|
[१]
|