उषा नाईक ही मराठी चित्रपटअभिनेत्री आहे.

उषा नाईक
जन्म उषा नाईक
बेळगांव, कर्नाटक
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट दोन बायका फजिती ऐका, रिक्षावाली, राखणदार