रात्रीस खेळ चाले ही एक मराठी दूरचित्रवाणी मालिका आहे.

रात्रीस खेळ चाले
दिग्दर्शक राजू सावंत
निर्मिती संस्था साजिरी क्रिएशन्स
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या २१०
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २२ फेब्रुवारी २०१६ – २२ ऑक्टोबर २०१६
अधिक माहिती

कलाकार

संपादन
  • शकुंतला नरे - इंदुमती हरी नाईक (माई)
  • माधव अभ्यंकर - हरी नाईक (अण्णा)
  • मंगेश साळवी - माधव हरी नाईक
  • सुहास शिरसाट - दत्ताराम हरी नाईक
  • साईंकित कामत - अभिराम हरी नाईक
  • नम्रता पावसकर - छाया हरी नाईक
  • प्राची सुखटणकर - नीलिमा माधव नाईक
  • अश्विनी मुकादम - सरिता दत्ताराम नाईक
  • अभिषेक गावकर - गणेश दत्ताराम नाईक
  • पूजा गोरे - पूर्वा दत्ताराम नाईक
  • नुपूर चितळे - देविका अभिराम नाईक
  • ऋतुजा धर्माधिकारी - सुषमा कमलाकर पाटणकर
  • आदिश वैद्य - आर्चिस माधव नाईक
  • प्रल्हाद कुडतरकर - पांडू
  • दिलीप बापट - नेने वकील
  • अनिल गावडे - रघू गुरुजी
  • प्राजक्ता वाड्ये - पोलीस अधिकारी
  • हेमंत जोशी - श्री. शेठ
  • नचिकेत देवस्थळी - विश्वासराव
मालिका दिनांक वेळ
२२ फेब्रुवारी – २२ ऑक्टोबर २०१६ रात्री १०.३० वाजता
१४ जानेवारी २०१९ – २७ मार्च २०२०
१३ जुलै – २९ ऑगस्ट २०२०
२२ मार्च – ३० एप्रिल २०२१ रात्री ११
१६ ऑगस्ट २०२१ – ९ एप्रिल २०२२

पुनर्निर्मिती

संपादन
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
कन्नड निगुडा रात्री झी कन्नडा १७ जुलै २०१७ - ११ मे २०१८
हिंदी रात का खेल सारा (अनुवादित) अँड टीव्ही २९ फेब्रुवारी - ६ डिसेंबर २०२०

टीआरपी

संपादन
आठवडा वर्ष TRP संदर्भ
TVT क्रमांक
आठवडा १६ २०१६ १.४
आठवडा १७ २०१६ १.५
आठवडा २९ २०१६ १.७ []
आठवडा ३० २०१६ १.८
आठवडा ३१ २०१६ १.८ []
आठवडा ३९ २०१६ १.८

पुरस्कार

संपादन
झी मराठी पुरस्कार २०१६
श्रेणी प्राप्तकर्ता भूमिका
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष प्रल्हाद कुडतरकर पांडू

संदर्भ

संपादन
  1. ^ "या आठवड्यातील टॉप ५ मराठी मालिका". एबीपी माझा. 2021-08-31 रोजी पाहिले.
  2. ^ "या आठवड्यातील टॉप ५ मराठी मालिका". एबीपी माझा. 2021-08-31 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
रात्री १०.३०च्या मालिका
शुभं करोति | गुंतता हृदय हे | आभास हा | दिल दोस्ती दुनियादारी | रात्रीस खेळ चाले | १०० डेझ | दिल दोस्ती दोबारा | जागो मोहन प्यारे | ग्रहण | नाममात्र | बाजी | रात्रीस खेळ चाले २ | देवमाणूस | ती परत आलीये | देवमाणूस २ | सातव्या मुलीची सातवी मुलगी | तुला शिकवीन चांगलाच धडा