रात्रीस खेळ चाले २

भारतीय टी. वि. मालिका

रात्रीस खेळ चाले २ ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.

रात्रीस खेळ चाले २
दिग्दर्शक राजू सावंत
निर्मिती संस्था सोमील क्रिएशन्स
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ४१९
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १४ फेब्रुवारी २०१९ – २९ ऑगस्ट २०२०
अधिक माहिती

कलाकार

संपादन
  • माधव अभ्यंकर - हरी नाईक (अण्णा)
  • शकुंतला नरे - इंदुमती हरी नाईक (माई)
  • अपूर्वा नेमळेकर - कुमुदिनी कमलाकर पाटणकर (शेवंता)
  • प्राजक्ता वाड्ये - सरिता दत्ताराम नाईक
  • मंगेश साळवी - माधव हरी नाईक
  • सुहास शिरसाट - दत्ताराम हरी नाईक
  • साईंकित कामत - अभिराम हरी नाईक
  • नम्रता पावसकर - छाया हरी नाईक
  • प्रल्हाद कुडतरकर - पांडू
  • आदिश पैगुडे - कमलाकर पाटणकर
  • संजीवनी पाटील - वत्सला आबा नाईक (वच्छी)
  • मंगल राणे - शोभा काशिनाथ नाईक
  • सचिन शिर्के - काशिनाथ आबा नाईक (काशी)
  • हृदयनाथ जाधव - चोंट्या
  • दिलीप बापट - नेने वकील
  • अनिल गावडे - रघू गुरुजी
  • दीक्षा सोनावणे - भिवरी

विशेष भाग

संपादन
  1. पांडू इलो, अण्णा इले, माई इली, छाया इला, दत्ता इलो, माधव इलो, तुम्ही येताय ना? (१४ जानेवारी २०१९)
  2. नाईक इले हत अन् ह्यावेळी शेवंताही येतेय, खेळ सुरू होतोय. (१६ जानेवारी २०१९)
  3. नाईकवाड्यावर पसरणार कोणाची गूढ सावली? (१८ जानेवारी २०१९)
मालिका दिनांक वेळ
२२ फेब्रुवारी – २२ ऑक्टोबर २०१६ रात्री १०.३० वाजता
१४ जानेवारी २०१९ – २७ मार्च २०२०
१३ जुलै – २९ ऑगस्ट २०२०
२२ मार्च – ३० एप्रिल २०२१ रात्री ११
१६ ऑगस्ट २०२१ – ९ एप्रिल २०२२

अनुवादित

संपादन
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
हिंदी रात का खेल सारा २ अँड टीव्ही १२ डिसेंबर २०२० - २६ डिसेंबर २०२१

टीआरपी

संपादन
आठवडा वर्ष TRP संदर्भ
TVT क्रमांक
आठवडा १३ २०१९ २.६
आठवडा १८ २०१९ २.७
आठवडा १९ २०१९ २.७
आठवडा २० २०१९ २.९
आठवडा २४ २०१९ २.६
आठवडा ८ २०२० २.६ []
आठवडा १० २०२० २.७ []
आठवडा ११ २०२० २.७
आठवडा ३२ २०२० २.४

पुरस्कार

संपादन
झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१९
श्रेणी प्राप्तकर्ता भूमिका
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री अपूर्वा नेमळेकर शेवंता
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष माधव अभ्यंकर अण्णा
सर्वोत्कृष्ट खलनायक
सर्वोत्कृष्ट खलनायिका संजीवनी पाटील वच्छी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री'' नम्रता पावसकर छाया
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष हृदयनाथ जाधव चोंट्या

संदर्भ

संपादन
  1. ^ "'स्वराज्यरक्षक संभाजी'ने शेवटच्या आठवड्यात देखील मारली बाजी, टीआरपीमध्ये 'या' नंबरवर होती मालिका". लोकमत. 2021-09-26 रोजी पाहिले.
  2. ^ "'रात्रीस खेळ चाले २'ची टॉप ५ मध्ये दणदणीत एंट्री, असा आहे या आठवड्याचा टीआरपी मीटर". न्यूज१८ लोकमत. 2021-01-23 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
रात्री १०.३०च्या मालिका
शुभं करोति | गुंतता हृदय हे | आभास हा | दिल दोस्ती दुनियादारी | रात्रीस खेळ चाले | १०० डेझ | दिल दोस्ती दोबारा | जागो मोहन प्यारे | ग्रहण | नाममात्र | बाजी | रात्रीस खेळ चाले २ | देवमाणूस | ती परत आलीये | देवमाणूस २ | सातव्या मुलीची सातवी मुलगी