देवमाणूस २ ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.

देवमाणूस २
दिग्दर्शक राजू सावंत
निर्माता श्वेता शिंदे
निर्मिती संस्था वज्र प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या २३६
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १९ डिसेंबर २०२१ – १० सप्टेंबर २०२२
अधिक माहिती
सारखे कार्यक्रम देवमाणूस, देवमाणूस - मधला अध्याय
मालिका दिनांक वेळ
३१ ऑगस्ट २०२० – १५ ऑगस्ट २०२१ रात्री १०.३० वाजता
१९ डिसेंबर २०२१ – १० सप्टेंबर २०२२
२ जून २०२५ – चालू रात्री १०

कलाकार

संपादन
  • किरण गायकवाड - डॉ. अजितकुमार चंद्रकांत देव (नटवरसिंह / देवीसिंग)
  • अस्मिता देशमुख - सागरिका बाबू पाटील (डिंपल)
  • मिलिंद शिंदे - मार्तंड जामदार
  • वीरल माने - शुभंकर बाबू पाटील (टोण्या)
  • अंजली जोगळेकर - मंगल बाबू पाटील
  • अंकुश मांडेकर - बाबू पाटील
  • पुष्पा चौधरी - वंदी पाटील
  • रुक्मिणी सुतार - सरु पाटील
  • किरण डांगे - बजरंग पाटील (बजा)
  • रविना गोगावले - रविना बजरंग पाटील
  • निलेश गवारे - नामदेव जाधव (नाम्या)
  • नामांतर कांबळे - विंच्या
  • प्रिया गौतम - सलोनी
  • ऋतुजा कनोजिया - पिंकी
  • शिवानी घाटगे - नीलम जयसिंग
  • निव्या चेंबूरकर - मधुमती (मधू)
  • वैष्णवी गायकवाड - सोनाली (सोनू)
  • तेजस्विनी लोणारी - देवयानी गायकवाड
  • स्वरा पाटील - चिनू
  • स्नेहल शिदम - जामकरची बायको
  • संध्या माणिक - आनंदी

विशेष भाग

संपादन
  1. मरतो तो माणूस, पुरून उरतो तो देवमाणूस. (१९ डिसेंबर २०२१)
  2. डॉ. अजितच्या पुण्यतिथीला गावात पोहोचला नटवरसिंग. (२० डिसेंबर २०२१)
  3. तो मी नव्हेच म्हणणारा नटवर की डॉ. अजितकुमार देव? (२१ डिसेंबर २०२१)
  4. सावधान! तो परत येतोय... (२२ डिसेंबर २०२१)
  5. वाड्यात शिरलेली व्यक्ती नटवर की अजित, डिंपलच्या हाती लागणार का पुरावा? (२३ डिसेंबर २०२१)
  6. नटवर की डॉ. अजितकुमार देव, अखेर होणार खुलासा. (२५ डिसेंबर २०२१)
  7. गावासमोर अजितच्या कुकर्माचं पितळ उघडं पडणार का? (२६ डिसेंबर २०२१)
  8. अजितने सलोनीला मारल्याचा पुरावा डिंपलच्या हाती लागणार. (२७ डिसेंबर २०२१)
  9. गावकऱ्यांच्या प्रश्नात अजितला सापडणार नवं उत्तर. (२८ डिसेंबर २०२१)
  10. डॉक्टरच्या काळ्या कृत्याचं गुपित उघडकीस येणार का? (२९ डिसेंबर २०२१)
  11. गावात आलेली नवी पाहुणी नीलमचं अजित करणार खास स्वागत. (३० डिसेंबर २०२१)
  12. डिंपलच्या नजरेतून सुटेल का अजित? (१ जानेवारी २०२२)
  13. नीलमवर चांगुलपणाची छाप पाडण्यात अजितला मिळणार यश, पण डिंपल ठरणार का अजितच्या खेळातली अडचण? (४ जानेवारी २०२२)
  14. डिंपलच्या हाती लागणार अजितच्या विरोधातला पुरावा. (६ जानेवारी २०२२)
  15. अजितने पाण्याखाली दडवलेलं पाप तळाशी राहणार की लोकांसमोर येणार? (९ जानेवारी २०२२)
  16. अजितने मातीत दडवलेलं धन मातीत मिसळणार. (११ जानेवारी २०२२)
  17. अजित आणि नीलमची छुपी भेट डिंपल कॉन्ट्रॅक्टरसमोर आणणार. (१३ जानेवारी २०२२)
  18. नीलम होणार का डॉक्टरची नवी शिकार? (१५ जानेवारी २०२२)
  19. जाब विचारायला आलेला कॉन्ट्रॅक्टर अजितच्या पायाशी लोळण घेणार. (१८ जानेवारी २०२२)
  20. नीलम अजितसाठी ठरणार का चुकीचं सावज? (२० जानेवारी २०२२)
  21. कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे येण्याची वाट पाहणाऱ्या अजितचा होणार अपेक्षाभंग. (२२ जानेवारी २०२२)
  22. अजितने रचलेला खेळ त्याच्याच जीवावर बेतणार. (२५ जानेवारी २०२२)
  23. डिंपलने केलेल्या आरोपामुळे अजित अडचणीत येणार का? (२८ जानेवारी २०२२)
  24. डॉक्टर आणि नीलमच्या प्रेमाचं बिंग सर्वांसमोर फुटणार. (३१ जानेवारी २०२२)
  25. जयसिंग नीलम आणि अजितला रंगेहाथ पकडणार. (३ फेब्रुवारी २०२२)
  26. देवीसिंग खेळणार नवा डाव. (५ फेब्रुवारी २०२२)
  27. नीलमच्या सरप्राइजने अजितकुमारच्या आयुष्याला मिळणार कलाटणी. (८ फेब्रुवारी २०२२)
  28. नीलमचा काटा काढण्याच्या अजितच्या प्लॅनमध्ये ऐनवेळी होणार गडबड. (११ फेब्रुवारी २०२२)
  29. देवमाणसाच्या आयुष्यात येणार निराळा टि्वस्ट, नीलमच्या मृत्यूचं अखेर काय आहे रहस्य? (१४ फेब्रुवारी २०२२)
  30. अजित, पोलीस आणि नीलमचा मृतदेह एकाच खोलीत बंद झाल्याने वाढणार अजितच्या काळजाचे ठोके. (१६ फेब्रुवारी २०२२)
  31. नीलमचा मृतदेह हॉटेलबाहेर काढण्यात अजितला यश मिळणार की अडकणार एका नव्या पेचात? (१८ फेब्रुवारी २०२२)
  32. नीलमच्या खूनप्रकरणी डॉक्टरला होणार का अटक? (२० फेब्रुवारी २०२२)
  33. डिंपलशी हातमिळवणी नाकारून अजित सापडणार का पोलिसांच्या तावडीत? (२२ फेब्रुवारी २०२२)
  34. डिंपल आणि अजितची पार्टनरशिप सरू आजीच्या कानावर पडणार. (२५ फेब्रुवारी २०२२)
  35. अजितच्या अडचणीत आणखी वाढ, नव्या मनसुब्याला पडणार भगदाड. (२८ फेब्रुवारी २०२२)
  36. अजितने टाकलेल्या जाळ्यातून मधू वाचवू शकेल का मुलीला? (३ मार्च २०२२)
  37. शुभमंगल सावधान, डिंपल आणि अजितच्या लग्नात मिळणार डिंपलला अनोखी भेट. (६ मार्च २०२२)
  38. अजितच्या स्वार्थापायी होणार मधूच्या आयुष्याची धूळधाण. (१७ एप्रिल २०२२)
  39. अजितच्या रासलीलेला मार्तंड लावणार ग्रहण. (२१ एप्रिल २०२२)
  40. डिंपलच्या चौकशीत इन्स्पेक्टर जामकरला सापडणार का अजितविरोधात धागेदोरे? (२५ एप्रिल २०२२)
  41. डिंपलच्या मनसुब्यांना इन्स्पेक्टर जामकरांमुळे जाणार का तडा? (१९ मे २०२२)
  42. सोनूच्या केसमध्ये अजितचा हात असण्याविषयी जामकरचा संशय बळावणार. (२५ मे २०२२)
  43. पुरावा सादर केल्याने कोर्टाकडून अजितच्या अधिक तपासाची जामकरला मिळणार परवानगी. (५ जून २०२२)
  44. अजितवर देवयानीकडून त्याचाच डाव फिरेल का? (५ जुलै २०२२)
  45. अजितने चोरलेले पैसे जामकरच्या हाती लागतील का? (७ जुलै २०२२)
  46. अजित आणि डिंपलची आयडिया होईल का यशस्वी? (९ जुलै २०२२)
  47. अजितने दिलेलं चॅलेंज जामकर पूर्ण करु शकेल का? (१२ जुलै २०२२)
  48. अजितबद्दलचा मोठा पुरावा जामकरच्या हाती लागणार. (१४ जुलै २०२२)
  49. जामकरमुळे अजितची अडचण अधिक वाढणार. (१७ जुलै २०२२)
  50. काय रस्सी, काय फास, काय खटका, सगळं ओकेमध्ये, अजित धडकणार जामकरच्या घरी. (१९ जुलै २०२२)
  51. जामकर वाड्यात येऊन उडवणार सर्वांची झोप. (२१ जुलै २०२२)
  52. जामकरकडून अजितला चेतावणी. (२३ जुलै २०२२)

अनुवादित

संपादन
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
हिंदी हैवान २ अँड टीव्ही (एक तास) ६ मे २०२३ - २० जानेवारी २०२४

बाह्य दुवे

संपादन
रात्री १०.३०च्या मालिका
शुभं करोति | गुंतता हृदय हे | आभास हा | दिल दोस्ती दुनियादारी | रात्रीस खेळ चाले | १०० डेझ | दिल दोस्ती दोबारा | जागो मोहन प्यारे | ग्रहण | नाममात्र | बाजी | रात्रीस खेळ चाले २ | देवमाणूस | ती परत आलीये | देवमाणूस २ | सातव्या मुलीची सातवी मुलगी | तुला शिकवीन चांगलाच धडा | तुला जपणार आहे