बाजी
कलाकार अभिजीत श्वेतचंद्र
नुपूर दैठणकर
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १४४
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ३० जुलै २०१८ – १२ जानेवारी २०१९
अधिक माहिती
आधी चला हवा येऊ द्या
रात्री १०.३०च्या मालिका
शुभं करोति | गुंतता हृदय हे | आभास हा | दिल दोस्ती दुनियादारी | रात्रीस खेळ चाले | १०० डेझ | दिल दोस्ती दोबारा | जागो मोहन प्यारे | ग्रहण | नाममात्र | बाजी | रात्रीस खेळ चाले २ | देवमाणूस | ती परत आलीये | देवमाणूस २ | सातव्या मुलीची सातवी मुलगी

विशेष भाग संपादन

  1. मराठी दौलतीसाठी लागणार प्रेमाची बाजी, एक अद्भुतरम्य साहसकथा. (३० जुलै २०१८)
  2. जिथे जीव जडतो, तिथे बाजी लागते. (०१ ऑगस्ट २०१८)
  3. वतन की फिक्र कर नादॉं, मुसीबत आनेवाली है! पुण्यनगरीवर पडणार शेराची विषारी सावली. (०२ ऑगस्ट २०१८)
  4. हिरावर पडणार शेराची जहरी नजर. (०३ ऑगस्ट २०१८)
  5. शेराच्या येण्याने बदलणार बावनखणीचा रंग. (०४ ऑगस्ट २०१८)