प्रल्हाद कुडतरकर
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
प्रल्हाद कुडतरकर हे एक मराठी लेखक, अभिनेते, संवाद लेखक आणि नाट्यदिग्दर्शक आहेत. मुंबईतील महर्षी दयानंद काॅमर्स काॅलेजमधून त्यांचे शिक्षण झाले. काॅलेजमध्ये असताना प्रल्हाद कुडतरकर यांनी अनेक आंतरकाॅलेजीय नाट्यस्पर्धांंत भाग घेतला होता. त्यांतल्या काहींचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांनीच केले होते.
प्रल्हाद कुडतरकर यांनी भूमिका केलेली नाटके/दूरचित्रवाणी मालिका
संपादन- 'आभास' ही दूरचित्रवाणी मालिका, (संवाद लेखन)
- 'एक बाकी एकाकी' (अभिनय)
- 'कां रे दुरावा' (दूरचित्रवाणी मालिका, संवाद लेखन)
- 'रात्रीस खेळ चाले' (दूरचित्रवाणी मालिका, लेखन आणि भूमिका)
- 'सेल्फी' (इंग्रजी लघुपट, अभिनय)
- 'होम मिनिस्टर' (दूरचित्रवाणी मालिका - साहाय्यक दिग्दर्शक)