अपूर्वा नेमळेकर (२७ डिसेंबर, १९८८ - ) ही एक मराठी अभिनेत्री आहे. तिने झी मराठीवरील आभास हा या मालिकेद्वारे टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले. ती रात्रीस खेळ चाले २ मधील शेवंता या भूमिकेसाठी ओळखली जाते.

अपूर्वा नेमळेकर
जन्म २७ डिसेंबर, १९८८ (1988-12-27) (वय: ३५)
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री
कारकिर्दीचा काळ २०११ – आजतागायत
प्रसिद्ध कामे आभास हा, रात्रीस खेळ चाले २, प्रेमाची गोष्ट
धर्म हिंदू

मालिका

संपादन