झी कन्नडा

भारतीय दूरचित्रवाहिनी


झी कन्नडा (कन्नड: ಜೀ ಕನ್ನಡ) ही झी नेटवर्कच्या मालकीची कन्नड भाषेतून प्रसारण करणारी दूरचित्रवाहिनी आहे. ११ मे २००८ मध्ये या वाहिनीवरून प्रसारण सुरू झाले.

झी कन्नडा
सुरुवात११ मे २००८
नेटवर्कझी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस
मालक एस्सेल समूह
देशभारत ध्वज भारत
मुख्यालयबंगळूर, कर्नाटक, भारत