अतुल परचुरे

भारतीय अभिनेता

अतुल परचुरे (नोव्हेंबर ३०) हा मराठी चित्रपटांमधीलनाटकांमधील अभिनेता आहे. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांमधूनही त्याने भूमिका केल्या आहेत तसेच कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे.

अतुल परचुरे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम होणार सून मी ह्या घरची, माझा होशील ना, भागो मोहन प्यारे, जागो मोहन प्यारे
पत्नी सोनिया परचुरे

प्रख्यात नृत्यदिग्दर्शक सोनिया परचुरे ह्या अतुल परचुरे यांच्या पत्‍नी आहेत. दोघांची ओळख नाटकात काम करताना झाली. ’गेला माधव कुणीकडे’ आणि ’तुझं आहे तुजपाशी’ या नाटकांत दोघेही काम करत होते.

कारकीर्दसंपादन करा

चित्रपटसंपादन करा

चित्रपट भाषा सहभाग
घरकुल मराठी अभिनय

नाटकसंपादन करा

नाटक भाषा सहभाग
कापूसकोंड्याची गोष्ट मराठी अभिनय
गेला माधव कुणीकडे मराठी अभिनय
तरुण तुर्क म्हातारे अर्क मराठी अभिनय
तुझं आहे तुजपाशी मराठी अभिनय
नातीगोती मराठी अभिनय
व्यक्ती आणि वल्ली मराठी अभिनय
टिळक आणि आगरकर मराठी अभिनय

मालिकासंपादन करा

नाटक वर्ष भाषा भूमिका
अळी मिळी गुपचिळी २०२० मराठी सत्यजित करमरकर
जागो मोहन प्यारे २०१७-२०१८ मराठी मोहन
भागो मोहन प्यारे २०१९-२०२० मराठी मोहन
माझा होशील ना २०२१ मराठी जयवंत देसाई
होणार सून मी ह्या घरची २०१३-२०१६ मराठी सदानंद बोरकर

बाह्य दुवेसंपादन करा