भागो मोहन प्यारे ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.

भागो मोहन प्यारे
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ९२
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ७ ऑगस्ट २०१९ – ११ जानेवारी २०२०
अधिक माहिती
आधी स्वराज्यरक्षक संभाजी
नंतर अल्टी पल्टी सुमडीत कल्टी
सारखे कार्यक्रम जागो मोहन प्यारे

कलाकार

संपादन
 • अतुल परचुरे - मोहन अष्टपुत्रे
 • दीप्ती केतकर - मीरा गोडबोले
 • सरिता मेहेंदळे-जोशी - मधुवंती
 • मयुरेश खोले - दिगंबर
 • क्षितिज झवारे - मदन
 • गजेश कांबळे - गुणाजी
 • स्नेहल शिदम - कामिनी लंके
 • शीतल शुक्ला
 • विवेक जोशी

विशेष भाग

संपादन
 1. न भूतो न भविष्यती लग्नसोहळा, माणूस आणि हडळीचा जगावेगळा! (७ ऑगस्ट २०१९)
 2. मोहनला मधुवंतीची हळद लागणार, मोहनचं आयुष्य कायमचं बदलणार. (६ नोव्हेंबर २०१९)
 3. मोहन अडकलाय भुतांच्या जगात, चेटकीण, मानकाप्या आणि हडळीच्या हातात. (८ नोव्हेंबर २०१९)
 4. मोहनचं हडळीशी लग्न होणार की मीरा गोडबोले मोहनला शोधणार? (२४ नोव्हेंबर २०१९)
 5. मोहनसाठी लग्न हा जीवन-मरणाचा प्रश्न, नागप्पा पोहोचेल की मोहन होईल मधुवंतीचं भक्ष? (२२ डिसेंबर २०१९)

टीआरपी

संपादन
आठवडा वर्ष TRP संदर्भ
TVT क्रमांक
आठवडा ३२ २०१९ ३.६ [१]

संदर्भ

संपादन
 1. ^ "#TRP मीटर: 'या' मालिकेची नव्यानं एंट्री, पाहा आठवड्यात कोण आहे टॉपवर". न्यूझ१८ लोकमत. Archived from the original on 2022-04-11. 2022-11-06 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
रात्री ९.३०च्या मालिका
अधुरी एक कहाणी | शेजारी शेजारी पक्के शेजारी | अस्मिता | चूकभूल द्यावी घ्यावी | गाव गाता गजाली | जागो मोहन प्यारे | भागो मोहन प्यारे | काय घडलं त्या रात्री? | लोकमान्य | पुन्हा कर्तव्य आहे