काय घडलं त्या रात्री?
काय घडलं त्या रात्री? ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.
काय घडलं त्या रात्री? | |
---|---|
कलाकार | खाली पहा |
देश | भारत |
भाषा | मराठी |
एपिसोड संख्या | ५० |
निर्मिती माहिती | |
प्रसारणाची वेळ | गुरुवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता |
प्रसारण माहिती | |
वाहिनी | झी मराठी |
प्रथम प्रसारण | ३१ डिसेंबर २०२० – २३ एप्रिल २०२१ |
अधिक माहिती | |
आधी | माझा होशील ना |
नंतर | देवमाणूस |
कथा
संपादनएका लोकप्रिय अभिनेत्याच्या अचानक निधनामुळे त्याचे चाहते आणि पोलीस मृत्यूच्या आसपासच्या रहस्यमय परिस्थितीमुळे विस्मित झाले. पोलिसांनी त्याच्या परिवारावर संशय व्यक्त केला आणि तपास सुरू केला.
कलाकार
संपादन- मानसी साळवी - रेवती बोरकर
- संजय जाधव - विश्वजीत चंद्रा
- जयवंत वाडकर - रमाकांत ढवळे
- स्मिता गोंदकर - संजना राघव
- सुशांत शेलार - अजय देशमुख
- किशोर कदम - राजन पर्वते
- चेतन वडनेरे - कुलदीप मोरे
- गौरव घाटणेकर - सिद्धांत धनराज भालेकर
- रेखा बढे - छाया धनराज भालेकर
- विजय निकम - धनराज भालेकर
- स्वाती लिमये - शिवानी देसाई
- ज्ञानेश वाडेकर - शैलेश वाडकर
- शिवराज वाळवेकर - अविनाश परदेशी
- काजल पाटील - करिना
- सनी मुणगेकर - दत्तात्रय नवांगुळे (दत्तू)
- अपूर्वा चौधरी - लक्ष्मी
- मीनाक्षी परांजपे - साक्षी राजन पर्वते
- आभा वेलणकर - करिनाची आई
- वंदना मराठे - केअरटेकर
विशेष भाग
संपादन- आत्महत्या की हत्या? तपास सुरू होतोय. (३१ डिसेंबर २०२०)
- होणार का सिद्धांत छायाच्या मृत्यूचा उलगडा? (०१ जानेवारी २०२१)
- आयपीएस रेवती बोरकरचा दणका, होणार खुलासा! (०७ जानेवारी २०२१)
- करिनाचा शोध घेणाऱ्या रेवतीसमोर नवं आव्हान. (०९ जानेवारी २०२१)
- रेवतीच्या नजरेतून सुटणार नाही अजय-कुलदीपचा खोटेपणा. (१५ जानेवारी २०२१)
- होणार का सिद्धांत छायाच्या केसमधील पहिली अटक? (२१ जानेवारी २०२१)
- राजनच्या नशिबी रेवतीची जेल की विश्वजीतने दिलेली बेल? (२३ जानेवारी २०२१)
- इन्स्पेक्टर वाडकरची टीम पोहोचू शकेल का करिनापर्यंत? (२९ जानेवारी २०२१)
बाह्य दुवे
संपादनरात्री ९.३०च्या मालिका |
---|
अधुरी एक कहाणी | शेजारी शेजारी पक्के शेजारी | अस्मिता | चूकभूल द्यावी घ्यावी | गाव गाता गजाली | जागो मोहन प्यारे | भागो मोहन प्यारे | काय घडलं त्या रात्री? | लोकमान्य | पुन्हा कर्तव्य आहे |