चेतन वडनेरे हा एक मराठी दूरचित्रवाणी अभिनेता आहे. हा मूळचा नाशिकचा असून एकांकिका स्पर्धा करत त्याने दूरचित्रवाणी क्षेत्रात पदार्पण केले.

चेतन वडनेरे
जन्म १ फेब्रुवारी, १९९० (1990-02-01) (वय: ३२)
नाशिक, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २०१७ – आजतागायत
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम ठिपक्यांची रांगोळी, अल्टी पल्टी सुमडीत कल्टी
वडील दत्तात्रय वडनेरे
आई रत्ना वडनेरे
धर्म हिंदू

दूरचित्रवाणी मालिकासंपादन करा