या सुखांनो या ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.

या सुखांनो या

कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ८५५
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता आणि संध्या. ४.३० वाजता (पुनःप्रक्षेपण)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १४ नोव्हेंबर २००५ – १५ नोव्हेंबर २००८
अधिक माहिती

कलाकार

संपादन
  • विक्रम गोखले - दादा अधिकारी
  • ऐश्वर्या नारकर - सरिता अभय अधिकारी
  • राजन भिसे - अभय अधिकारी
  • प्रिया मराठे - पावनी दादा अधिकारी
  • शर्वरी लोहोकरे - कस्तुरी मयुरेश अधिकारी
  • गिरीश परदेशी - मयुरेश अधिकारी
  • श्रद्धा रानडे - समीरा अभय अधिकारी
  • मृण्मयी फडके - स्वानंदी अभय अधिकारी
  • संपदा जोगळेकर / प्राजक्ता दिघे - दीपिका अंकुश वैद्य
  • विनय आपटे - चिंतन स्वामी
  • रेशम टिपणीस - ग्रीष्मा रजनीश सारंगधर
  • लोकेश गुप्ते - रजनीश सारंगधर
  • आस्ताद काळे - दिविज प्रभुदेसाई
  • उपेंद्र लिमये - आकाश
  • मीना नाईक - कामिनी
  • प्रसन्न केतकर - अंकुश वैद्य
  • राहुल मेहेंदळे - आर्यन दातार
  • सुमुखी पेंडसे - कृतिका रत्नानी
  • मिलिंद सफाई - भार्गव दळवी
  • ज्योत्स्ना दास - शैलजा प्रभुदेसाई
  • अतुल महाजन - श्री. कारखानीस
  • सतीश जोशी - श्री. कदम
  • अनिल गवस - नित्यानंद
  • निशा परुळेकर - शुभदा
  • सोनाली नाईक - चिन्मयी
  • शंतनू मोघे - जयदीप बांदल
  • किर्ती पेंढारकर - रितू
  • विजय मिश्रा - रोनित
  • मुग्धा शाह - सौ. दातार
  • राजश्री निकम
  • पौर्णिमा अहिरे
  • प्रज्ञा जाधव
  • प्रतिभा गोरेगावकर
  • गिरीश ओक
  • लीना भागवत
  • पल्लवी वैद्य
  • सुशांत शेलार

टीआरपी

संपादन
आठवडा वर्ष TAM TVT क्रमांक
महाराष्ट्र/गोवा हिंदी भाषिक मार्केट
आठवडा १६ २००६ ०.९ २०

पुरस्कार

संपादन
झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार
वर्ष श्रेणी प्राप्तकर्ता भूमिका
२००६ सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष गिरीश परदेशी मयुरेश
सर्वोत्कृष्ट मालिका
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष राजन भिसे अभय
२००७ सर्वोत्कृष्ट गीतकार मंगेश कुळकर्णी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष गिरीश परदेशी मयुरेश
सर्वोत्कृष्ट आई ऐश्वर्या नारकर सरिता
सर्वोत्कृष्ट नायिका
सर्वोत्कृष्ट जोडी राजन भिसे-ऐश्वर्या नारकर अभय-सरिता
२००८ सर्वोत्कृष्ट कुटुंब अधिकारी कुटुंब
सर्वोत्कृष्ट आई ऐश्वर्या नारकर सरिता
सर्वोत्कृष्ट वडील राजन भिसे अभय

बाह्य दुवे

संपादन
रात्री ८च्या मालिका
बंधन | तुझ्याविना | या सुखांनो या | कुलवधू | माझिया प्रियाला प्रीत कळेना | एकाच ह्या जन्मी जणू | उंच माझा झोका | होणार सून मी ह्या घरची | पसंत आहे मुलगी | माझ्या नवऱ्याची बायको | माझा होशील ना | येऊ कशी तशी मी नांदायला | तू तेव्हा तशी | हृदयी प्रीत जागते | तुला शिकवीन चांगलाच धडा | लक्ष्मी निवास