राजन भिसे हे मराठी रंगभूमीवरील नेपथ्यकार, अभिनेता व वास्तुविशारद[] आहे. रंगभूमीसोबत यांनी मराठी दूरचित्रवाणी माध्यमातूनही अभिनय केला आहे.

कारकीर्द

संपादन
वर्षे कार्यक्रम भाषा भूमिका टिप्पणी
२००१-२००५ श्रीयुत गंगाधर टिपरे मराठी शेखर टिपरे
२००५-२००८ या सुखांनो या मराठी अभय अधिकारी
२०१० शुभं करोति मराठी
२०१३ मला सासू हवी मराठी आबा रत्नपारखी आनंद अभ्यंकरांच्या अपघाती निधनामुळे ही व्यक्तिरेखा
२०१४-२०१६ का रे दुरावा मराठी दाभोळकर
२०२० अस्सं माहेर नको गं बाई! मराठी कमलाकर उपासने
२०२१-२०२२ अजूनही बरसात आहे मराठी पाठक

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ हनवते,मंगल. "श्रीयुत शेखर टिपरे यांचं कल्पकतेनं सजलेलं परिपूर्ण घर". १२ ऑगस्ट २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ फेब्रुवारी २०१३ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
  • "राजन भिसे" (इंग्लिश भाषेत). १२ फेब्रुवारी, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)