पसंत आहे मुलगी ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.

पसंत आहे मुलगी
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १८७
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २५ जानेवारी २०१६ – २० ऑगस्ट २०१६
अधिक माहिती

कलाकार संपादन

 • अभिषेक देशमुख - पुनर्वसु (वासू)
 • रेशम श्रीवर्धनकर - ऊर्मी
 • गिरीश ओक - पंत सचिव
 • संजय मोने
 • मेघना वैद्य
 • विजय मिश्रा
 • केतकी सराफ
 • रमा जोशी
 • पद्मनाथ बिंड
 • नम्रता कदम
 • सिद्धीरूपा कर्माकर

टीआरपी संपादन

आठवडा वर्ष TRP संदर्भ
TVT क्रमांक
आठवडा १६ २०१६ १.५
आठवडा १७ २०१६ १.७
आठवडा १८ २०१६ १.५
आठवडा २१ २०१६ १.५
आठवडा २२ २०१६ १.५ [१]
आठवडा २३ २०१६ १.७ [२]
आठवडा २४ २०१६ १.८ [३]
आठवडा २५ २०१६ १.६
आठवडा २६ २०१६ १.७
आठवडा २७ २०१६ १.७
आठवडा २८ २०१६ १.७ [४]
आठवडा २९ २०१६ १.७ [५]
आठवडा ३० २०१६ १.९
आठवडा ३३ २०१६ १.८
आठवडा ३४ २०१६ २.६ [६]

संदर्भ संपादन

 1. ^ "या आठवड्यातील टॉप-५ मालिका". एबीपी माझा. 2022-04-11 रोजी पाहिले.
 2. ^ "या आठवड्यातील टॉप ५ मराठी मालिका". एबीपी माझा. 2022-04-11 रोजी पाहिले.
 3. ^ "या आठवड्यातील टॉप-५ मालिका". एबीपी माझा. 2022-04-11 रोजी पाहिले.
 4. ^ "या आठवड्यातील टॉप ५ मराठी मालिका". एबीपी माझा. 2022-04-11 रोजी पाहिले.
 5. ^ "या आठवड्यातील टॉप ५ मराठी मालिका". एबीपी माझा. 2022-04-11 रोजी पाहिले.
 6. ^ "या आठवड्यातील टॉप ५ मराठी मालिका". एबीपी माझा. 2022-04-11 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन

रात्री ८च्या मालिका
बंधन | तुझ्याविना | या सुखांनो या | कुलवधू | माझिया प्रियाला प्रीत कळेना | एकाच ह्या जन्मी जणू | उंच माझा झोका | होणार सून मी ह्या घरची | पसंत आहे मुलगी | माझ्या नवऱ्याची बायको | माझा होशील ना | येऊ कशी तशी मी नांदायला | तू तेव्हा तशी | हृदयी प्रीत जागते | तुला शिकवीन चांगलाच धडा