रेशम टिपणीस

भारतीय अभिनेत्री (जन्म १९७२/७३)

रेशम टिपणीस (जन्म : मुंबई, २८ ऑगस्ट १९७३) ही प्रामुख्याने मराठी चित्रपटांत आणि हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये भूमिका करणारी अभिनेत्री आहे.

रेशम टिपणीस
रेशम टिपणीस
जन्म रेशम टिपणीस
२८ ऑगस्ट, इ.स. १९७३
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
पती संजीव शेठ

वैयक्तिक जीवन

संपादन

टिपणीस यांनी वयाच्या 20 व्या वर्षी 1993 मध्ये अभिनेता संजीव सेठ बरोबर लग्न केले, परंतु 2004 मध्ये त्यांचे घटस्फोट झाला.[][] २०१८ पासून ती संदेश कीर्तिकरशी रिलेशनशिपमध्ये आहे.[]

चित्रपट

संपादन
वर्ष चित्रपट भाषा भूमिका संदर्भ
१९९२ जीवलगा मराठी मुख्य भूमिका
१९९३ बाजीगर हिंदी अंजली सिन्हा
भिष्म प्रतिज्ञा ओडिया मुख्य भूमिका
भरला हा मळवट रक्तानं मराठी विमल
२००० सत्त्वपरिक्षा मेनका/मीरा
मृगजळ - एक नसलेला अस्तित्त्व शर्मिला जोगळेकर
२००२ हत्यार हिंदी ज्योती देशमुख
मेरे यार की शादी हैं निलीमा
आधार मराठी साजण तुझा हाय कसा गाण्यामध्ये
२००४ इश्क हैं तुमसे हिंदी अंजली भाभी
खबरदार मराठी छम छम गाण्यामध्ये
२००९ मान सन्मान सावत्र सुन
२०१० सिटी ऑफ गोल्ड हिंदी लावणी सम्राज्ञी लालबाग परेळचा रिमेक वर्जन
लाडी गोडी मराठी श्रीदेवी
२०१२ आरोही गोष्ट तिघांची रश्मी
२०१३ दिवाना मैं दिवाना हिंदी बसंत भाभी
खो-खो मराठी पक्याची बाई
२०१४ जय हो हिंदी मेघना शाह
प्रेमासाठी कमिंग सून मराठी अंतराची मामी
बे दुणे साडेचार
२०१८ बकेट लिस्ट लवीना मवेरा []

मालिका

संपादन
वर्ष मालिका भाषा भूमिका
१९९३-१९९५ झी हॉरर शो हिंदी एपिसोडिक रोल्स
१९९३ कॅम्पस[] अंजली नारंग
१९९४-१९९७ श्रीमान श्रीमती कोकिलाची मैत्रीण
१९९४-१९९६ तू तू मैं मैं गुड्डी
१९९८ गुडगुडी कांचन
१९९७-१९९८ रानी केतकी की कहानी मदन
२०००-२००२ क्योंकी सास भी कभी बहू थी केसर कपाडिया
२००१ चंदन का पालना रेशम की डोर शीखा
२००३-२००४ करिश्मा नताशा
२००५ वो रेहने वाली महलों की आरती गोयल
२००६-२००७ घर एक सपना तृषा
२००८-२००९ बा, बहु और बेबी देवकी
२००९ बसेरा रसिली पारेख
२०१३ मुझसे कुछ कहती हैं.... खामोशियाँ आसावरी भोसले
२०१३-२०१४ दो दिल एक जान सरोज
२०१४ सतरंगी ससुराल[] बबिता
अदालत सकु
२०१५-२०१६ साहिब बीवी और बॉस[] मंदोदरी
२०१७ हाफ मैरीज[] जानकी
२०१८ बिग बॉस मराठी १[] मराठी स्पर्धक
अस्सल पाहुणे इरसाल नमुने[१०] पाहुणी
२०१९ एक टप्पा आऊट[११] मेंटर
एकदम कडक[१२] पाहुणी
बिग बॉस मराठी २[१३]
२०२१ कुछ तो हैं - नागिन एक नये रंग में[१४] हिंदी रागेश्वरी खुराणा
२०२२-२०२४ अबोली मराठी विजया
२०२४-चालू अंतरपाट मराठी विदुला

संदर्भ

संपादन
  1. ^ "Resham and Sanjeev". The Times of India (इंग्रजी भाषेत). 17 April 2018. 24 January 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "I regret my divorce: Resham Tipnis - Times of India". The Times of India. 24 January 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "Resham Tipnis writes an adorable message on her son's birthday - Times of India". The Times of India. 25 September 2018. 24 January 2020 रोजी पाहिले.
  4. ^ Singh, Suhani (25 May 2018). "Bucket List review: Madhuri Dixit's journey of self-discovery is hardly compelling". India Today (इंग्रजी भाषेत). 22 December 2020 रोजी पाहिले.
  5. ^ "Campus: TV actors recall working on the hit 1990s show". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 9 September 2016. 21 March 2021 रोजी पाहिले.
  6. ^ "Zee TV's 'Satrangi Sasural' launched with fanfare (view pics)". India TV News (इंग्रजी भाषेत). 22 November 2014. 21 March 2021 रोजी पाहिले.
  7. ^ "Resham gets naughty at 40a". The Times of India (इंग्रजी भाषेत). 6 January 2016. 21 March 2021 रोजी पाहिले.
  8. ^ "Resham Tipnis and Karhan Dev in SAB TV's Partners". IWMBuzz (इंग्रजी भाषेत). 20 March 2018. 21 March 2021 रोजी पाहिले.
  9. ^ "Meet the contestants of Bigg Boss Marathi". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 16 April 2018. 21 March 2021 रोजी पाहिले.
  10. ^ "Makarand's rendezvous with Bigg Boss ladies". The Times of India (इंग्रजी भाषेत). 21 March 2021 रोजी पाहिले.
  11. ^ "Resham in Ek Tappa Out!". The Times of India (इंग्रजी भाषेत). 4 October 2018. 21 March 2021 रोजी पाहिले.
  12. ^ "Bigg Boss Marathi 1 contestants reunites on the sets of Ekdam Kadak". The Times of India (इंग्रजी भाषेत). 14 May 2019. 21 March 2021 रोजी पाहिले.
  13. ^ "Bigg Boss Marathi 2: Former winner Megha Dhade to enter the show with Resham Tipnis and Sushant Shelar". The Times of India (इंग्रजी भाषेत). 14 August 2019. 21 March 2021 रोजी पाहिले.
  14. ^ "Resham Tipnis bags Balaji Telefilms' vampire-based show on Colors". IWMBuzz (इंग्रजी भाषेत). 23 January 2021. 21 March 2021 रोजी पाहिले.