लक्ष्मी निवास ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी कन्नडावरील लक्ष्मी निवासा या कन्नड मालिकेवर आधारित आहे.

लक्ष्मी निवास
निर्माता सुनील भोसले
निर्मिती संस्था सोमील क्रिएशन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ दररोज रात्री ८ ते ९ (१ तास)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २३ डिसेंबर २०२४ – चालू
अधिक माहिती

कलाकार

संपादन
  • हर्षदा खानविलकर - लक्ष्मी श्रीनिवास दळवी
  • तुषार दळवी - श्रीनिवास दळवी
  • अक्षया देवधर - भावना श्रीनिवास दळवी
  • दिव्या पुगांवकर - जान्हवी श्रीनिवास दळवी
  • स्वाती देवल - मंगला श्रीनिवास दळवी
  • निखिल राजेशिर्के - संतोष श्रीनिवास दळवी
  • मीनाक्षी राठोड - वीणा संतोष दळवी
  • अनुज ठाकरे - हरीश श्रीनिवास दळवी
  • तन्वी कोलते - सिंचना हरीश दळवी
  • महेश फाळके - वेंकी श्रीनिवास दळवी
  • विनीता शिंदे - शांता दळवी
  • राधिका विद्यासागर - वनजा इनामदार
  • अनन्या तांबे - आनंदी श्रीकांत इनामदार
  • सुप्रीती शिवलकर - सुपर्णा रवी मुकादम
  • कल्याणी जाधव - निलांबरी अधिराज गाडे-पाटील
  • कुणाल शुक्ल - सिद्धीराज संपत गाडे-पाटील
  • राजेश शृंगारपुरे - श्रीकांत इनामदार
  • पल्लवी वैद्य - रेणुका संपत गाडे-पाटील
  • मेघन जाधव - जयंत कानिटकर
  • दुष्यंत वाघ - रवी मुकादम
  • अनुज प्रभू - विश्वा
  • धनंजय जामदार
  • प्रफुल्ल सामंत
  • कस्तुरी सारंग
  • वीणा कट्टी

पुनर्निर्मिती

संपादन
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
कन्नड लक्ष्मी निवासा झी कन्नडा १६ जानेवारी २०२४ - चालू
मल्याळम मनाथे कोट्टारम झी केरळम १२ ऑगस्ट २०२४ - चालू
तमिळ गेट्टी मेलम झी तमिळ २० जानेवारी २०२५ - चालू
तेलुगू लक्ष्मी निवासम झी तेलुगू लवकरच...

बाह्य दुवे

संपादन
रात्री ८च्या मालिका
बंधन | तुझ्याविना | या सुखांनो या | कुलवधू | माझिया प्रियाला प्रीत कळेना | एकाच ह्या जन्मी जणू | उंच माझा झोका | होणार सून मी ह्या घरची | पसंत आहे मुलगी | माझ्या नवऱ्याची बायको | माझा होशील ना | येऊ कशी तशी मी नांदायला | तू तेव्हा तशी | हृदयी प्रीत जागते | तुला शिकवीन चांगलाच धडा | लक्ष्मी निवास