नकळत सारे घडले ही स्टार प्रवाह वाहिनीवरील एक मालिका आहे.

नकळत सारे घडले
कलाकार खाली पहा
आवाज किर्ती किल्लेदार, मंगेश बोरगावकर
संगीतकार निलेश मोहरीर
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ४६७
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार संध्या.७.३० वाजता
  • सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता (११ मार्च २०१९ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण २७ नोव्हेंबर २०१७ – १७ मे २०१९

कलाकार संपादन

  • नुपूर परूळेकर - नेहा प्रतापराव रांगडे पाटील
  • हरीश दुधाडे - प्रतापराव रांगडे पाटील
  • राधा धरणे - परी प्रतापराव रांगडे पाटील
  • सुदेश म्हाशीलकर - आबासाहेब रांगडे पाटील
  • सुरेखा कुडची - आईसाहेब रांगडे पाटील
  • अस्ताद काळे - नचिकेत
  • अनुराधा राजाध्यक्ष
  • उमेश दामले
  • आशिष गाडे
  • सुप्रीत कदम
  • सारिका बनारसवाले
  • प्रसाद लिमये
  • हितार्थ पाटील
  • मयूर पवार

पुनर्निर्मिती संपादन

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
हिंदी ये हैं मोहब्बते स्टार प्लस ३ डिसेंबर २०१३ - १८ डिसेंबर २०१९
कन्नड अवन्नू माट्टे श्रावणी स्टार सुवर्णा १६ जून २०१४ - ३० जून २०१७
तमिळ कल्याणम मुधाल कधाल वराई स्टार विजय ३ नोव्हेंबर २०१४ - २७ जानेवारी २०१७
बंगाली मोन निये कचाकची स्टार जलषा १२ जानेवारी २०१५ - १९ सप्टेंबर २०१५
मल्याळम प्रणयाम एशियानेट ६ जुलै २०१५ - २८ एप्रिल २०१७
तेलुगू एन्नेनो जन्मला बंधम स्टार माँ १८ ऑक्टोबर २०२१ - १ सप्टेंबर २०२३
तमिळ मोधालूम काधालूम स्टार विजय २४ एप्रिल २०२३ - चालू
मराठी प्रेमाची गोष्ट स्टार प्रवाह ४ सप्टेंबर २०२३ - चालू