अस्ताद काळे (जन्म १६ मे १९८३ - पुणे, महाराष्ट्र) हा एक भारतीय मराठी अभिनेता आणि गायक आहे जो निर्दोष, फर्जंद आणि रेड अफेयर सारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. पुढचं पाऊल आणि सरस्वती सारख्या दूरचित्रवाणी मालिकांकरिताही ते ओळखले जातात.[] २०१८ मध्ये तो मराठी रियॅलिटी शो बिग बॉस मराठी १ मध्ये दिसला.[]

अस्ताद काळे
जन्म १६ मे, १९८३ (1983-05-16) (वय: ४१)
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट फर्जंद
फत्तेशिकस्त
पावनखिंड
प्रमुख टीव्ही कार्यक्रम पुढचं पाऊल
बिग बॉस मराठी १
पत्नी
स्वप्नाली पाटील (ल. २०२१)

मागील जीवन आणि शिक्षण

संपादन

अस्ताद यांनी आपले माध्यमिक शिक्षण पुण्यातील फर्ग्युशन महाविद्यालय, महारस्त्र येथून पूर्ण केले. महाविद्यालयीन काळात काळे अनेक नाटकांमध्ये सहभागी झाले होते. अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात करण्यासाठी ते पुण्याहून मुंबईला आले आणि तेथे त्यांनी प्रकाशना मोकाशी दिग्दर्शित ‘लग्ना कल्लोळ’ नावाचा पहिला नाटक सादर केला.[]

मालिका

संपादन
वर्षे मालिका भूमिका
२०११-२०१५ पुढचं पाऊल सोहम
२०१५-२०१७ सरस्वती राघव
२०१८ बिग बॉस मराठी १ स्पर्धक
२०१९-२०२० आनंदी हे जग सारे बाबा
२०२० सिंगिंग स्टार स्पर्धक
२०२०-२०२१ चंद्र आहे साक्षीला संग्राम जगताप
२०२१-चालू जाऊ नको दूर बाबा गौतम जहागीरदार

संदर्भ

संपादन
  1. ^ "Aastad Kale and Swapnali Patil host a grand party; share stunning pics with fans - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-03-02 रोजी पाहिले.
  2. ^ a b "BB Marathi 1 fame Aastad Kale ties the knot with actress Swapnali Patil - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-03-02 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन

अस्ताद काळे आयएमडीबीवर